विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज

रूपा आणि अनिलचे  तावातावाने बोलणे सुरु होते. मी शांतपणे माझ्या खुर्चीत बसून त्यांचे बोलणे ऐकत होते. या दोघांचे लग्न होऊन १ वर्ष झाले, नव्याची नवलाई नऊ दिवसातच संपली आणि दोघेही स्वप्नातून वास्तवात अलगद उतरले. वर्षभरात दोघांना एकमेकांच्या उणीव चांगल्याच जाणवू लागल्या. Continue reading “विवाहपुर्व समुपदेशन – महत्व आणि गरज”